रविवार, ८ जुलै, २०१२

A lot of Love............

Photo: प्लीज.. हि स्टोरी सर्वांनी शेअर
करा... प्रत्येक मुलींपर्यंत
पोहोचावा...

Majhya Premachi Prachiti!!!!!!!!!!!!!!!!



प्रचीती:- "हो करण, तू
चांगला मुलगा आहेस, ...........
पण
मी राहुल ला सोडू नाही शकत.......
... कारण राहुलच्या हृदयाला होल आहे
आणि आता त्याच्याकडे
कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य
मी त्याच्या बरोबर राहावे
अशी आमची दोघांची इच्छा आहे...........
कारण आमचे प्रेम खरे आहे "

करण:- "माझे पण तुझ्यावर खरे
प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड
करावि लागेल"

प्रचीती :- "राहुल कडे कमी आयुष्य
आहे म्हणून मी त्याला सोडून
तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे
नाव बदनाम नाही करू शकत"
So I am sorry Karan ........!!

(10 दिवसांनतर)
राहुल :- "प्रचीती एक
आनंदाची बातमी,.......
मी heart
transplant करून घेतले,.........
दोघेही खूप खुश झाले.......

तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक
पत्र दिले, त्या पत्रात लिहिले होते की,

"प्रचीती मी तुमच्या प्रेमामधे येऊ
शकत नाही......
पण तुझ्यावर प्रेम
करणेही थांबवु शकत
नाही आणि तुझ्या शिवाय जगू
सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त
एका छोट्या अपेक्षेने
की मलाही तुझे प्रेम मिळत
राहील"

I love you and now have a long
love life ahead.
फक्त तुझाच,
स्वर्गवासी (हृदयवासी)  ♥करण
वेड मला लावुन तु शहाणी झालीस...
प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस?
नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं
तर का सुरुवात केलीस?
जायचे होते सोडुन मला तर का माझ्या जीवनात आलीस?
चुक झाली माझी
... चुक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेम केले...
सुख नाही तर नाही पनं हे दुःख तु मला का दिलेस?
नको ढाळुस अश्रु आत्ता
नको ढाळुस अश्रु आत्ता
ऊत्तर दे माझ्या प्रश्नांना...
बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणार तुझ्या खोट्टया अश्रुंना...
आज रहाशील गप्पं
आज रहाशील गप्पं
तुझ्या कडे ऊत्तर नसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...

Prem He Asech Aste ka?????????

♥ पटत असेल तर लाईक करून शेअर करा......